शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मार्चमध्ये सत्तांतर?; नारायण राणेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळ्यांचेच कान टवकारले

पुणे : 'मविआ' सरकारने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, हर्षवर्धन पाटलांची राज्यपालांकडे मागणी

महाराष्ट्र : कृषी सुधारणा विधेयके राज्य सरकार मागे घेणार

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकेल ४८ पैकी ४५ जागा, संजय राऊत यांचं मोठं भाकित

महाराष्ट्र : राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, उद्धव ठाकरे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रिपदी राहणार 

महाराष्ट्र : ' हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे निंदनीय’, काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर 

राजकारण : Coronavirus: “घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”

मुंबई : ST Strike: “भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी”: नवाब मलिक

पुणे : जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली; तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांनी केले आहेत अर्ज

पुणे : Chitra Wagh: महाविकास आघाडी म्हणजे जनतेची वारंवार फसवणूक करणारे मिस्टर नटवरलालचे सरकार