शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : MahaVikas Aghadi: “काँग्रेसचा वाटा मोठा, आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे”: अशोक चव्हाण

नवी मुंबई : “महापौर भाजपचाच होणार; महाविकास आघाडी घाबरलीय, नेते कार्यकर्ते बिथरलेत”

संपादकीय : कोणाला किती ‘डाळिंबं’, किती ‘शर्ट’ मिळाले?

महाराष्ट्र : Coronavirus : करण जोहरच्या घरी झालेल्या कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरलेल्या पार्टीत होता राज्य सरकारमधील एक मंत्री? भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप

महाराष्ट्र : नामवंत खासगी संस्था, सरकारी यंत्रणेमार्फतच राज्यातील नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार

महाराष्ट्र : OBC Reservation: “शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार, प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश”

महाराष्ट्र : OBC Reservation: “ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल केलाय, महिन्याभरात इम्पेरिकल डेटा शक्य”

मुंबई : Omicron Variant: “ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप

राष्ट्रीय : OBC Reservation: महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का! ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नागपूर : सत्ताधारी आघाडीने गमावल्या २ जागा; विधान परिषदेत भाजपची बाजी