शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सेनेचा ऐतिहासिक विजय; भाजप, राष्ट्रवादीलाही दिला धोबीपछाड

नागपूर : काँग्रेसच्या ‘स्वबळा’वर राष्ट्रवादी-सेना नाराज

छत्रपती संभाजीनगर : इथे वेगळेच टशन ! गुलाल शिवसेनेचाच; भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

नागपूर : मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल

मुंबई : “विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”; आव्हाडांचे पाटलांना खुले चॅलेंज

पुणे : ST Strike: हजारो कर्मचारी संपात, आठशे गाड्या आगारात; तरी मंत्री म्हणतात, संप मिटला...

पुणे : पुणे मेट्रोवरून सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खडाजंगी; गणेश मंडळांचा मात्र पूर्णपणे पाठिंबा

मुंबई : Maharashtra Assembly Winter Session 2021: “काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसावा”; भाजपचा खोचक टोला

महाराष्ट्र : आजपासून अधिवेशनाला सुरुवात ; अधिवेशन हिवाळी की वादळी ठरणार?

मुंबई : हिंमत असेल तर अविश्वास आणाच! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधी पक्षाला आव्हान