शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

गडचिरोली : Devendra Fadanvis: वेश्यांसाठीच्या पैशावर डल्ला मारणारं हे सरकार, फडणवीसांचा गडचिरोलीतून प्रहार

राष्ट्रीय : Sanjay Raut on Sharad Pawar: “नरेंद्र मोदींना सक्षम पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवार हवेतच”: संजय राऊत

पुणे : मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते; कारण जनता माझ्या पाठिशी - रामदास आठवले

पुणे : राज ठाकरे नुसती पलटी मारतात अन् सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांचा घणाघात

महाराष्ट्र : Sharad Pawar: “उत्तर प्रदेशात झालं ते उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही”: शरद पवार

मुंबई : महाविकास आघाडीत गृहखात्यावरून धुसफुस; गृहमंत्रिपद शिवसेनेला हवे असल्याची जोरदार चर्चा

महाराष्ट्र : Raj Thackeray : एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

मुंबई : Devendra Fadnavis on Mumbai Metro: “मेट्रो उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही तरी चालेल, पण...”; देवेंद्र फडणवीस यांची टीका

पुणे : अजित पवार, संजय राऊत, हसन मुश्रीफ सगळे घोटाळेबाज; किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रालय स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची भूमिका