शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Raju Shetty: ठाकरे सरकारला धक्का! स्वाभीमानी शेतकरी संघटना 'मविआ'मधून बाहेर; राजू शेट्टींची घोषणा

पुणे : चाचा, मामू, खाला आमच्याकडं संशयाने बघतायेत; राज ठाकरेंच्या भाषणानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

पुणे : विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा

महाराष्ट्र : मोठी बातमी! मंत्रिमंडळात होणार फेरबदल?; महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग

मुंबई : पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव स्पष्ट दिसत होता, महाविकास आघाडीकडून दडपशाही : प्रविण दरेकर 

पुणे : मी काहींना टाईमपास पक्ष समजत होतो; त्यांना आता तरी थोडे काम मिळालंय, आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकास्त्र

बीड : महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवरही विसंवाद; तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी

गडचिरोली : मविआ सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता; फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच; देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

महाराष्ट्र : Narayan Rane on Raj Thackeray: नारायण राणेंचा राज ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी”