२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Local Body Elections: राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी सद्यस्थितीत आहे त्याच एकसंधतेने निवडणुकीला सामोरे जाणार का ह ...
बदल व्हावा अशा इच्छेने कार्यरत झालेले पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यामुळे थंड झाले, मात्र आता पुणे शहरात निरीक्षक येत असल्याने पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे ...
Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळले. ...
NCP SP Group MP Supriya Sule News: राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणार की महाविकास आघाडीतही सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...