शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : किरीट सोमय्यांचे आरोप राजकीय चेटकिणीसारखे, त्यांना विरोधकांवर खोटेनाटे आरोप करण्याचा रोग जडलाय काँग्रेसची बोचरी टीका

पुणे : राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व; ते कोणाची 'बी टीम' म्हणून काम करणार नाहीत-चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : Raju Shetti: “राज्य चालवताय का हजामत करताय?”; राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

महाराष्ट्र : Raosaheb Danve: “केंद्र कोळसा देत नसेल, तर ठाकरे सरकारने परदेशातून खरेदी करावा”; रावसाहेब दानवेंनी सुनावले

सांगली : उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप

पुणे : वयाने मोठा असणारा बाप असतो हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे, पुण्यातून संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Sushil Kumar Shinde on Sharad Pawar: “शरद पवारांनी युपीए अध्यक्ष व्हावे ही लोकांची मागणी, पण ते पदच रिकामे नाही”: सुशीलकुमार शिंदे

मुंबई : महाविकास आघाडीत शिवसेनाविरुद्ध काँग्रेस; आमदार झिशान सिद्दीकीचा मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला

कोल्हापूर : Kolhapur North Assembly by-election: मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

नागपूर : राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ; चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआ सरकारवर निशाणा