शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौकात राडा; मविआ - भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर

महाराष्ट्र : जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात; पक्षफुटीचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फायदा?

महाराष्ट्र : अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'

महाराष्ट्र : “भाजपा काँग्रेसला घाबरते, PM भाषणात काश्मिरी पंडित, मणिपूरचा उल्लेखही नाही”: संजय राऊत

महाराष्ट्र : ...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू, रोहित पवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र : काँग्रेस आणि ठाकरेंनी लोकसभेच्या किती जागा मागितल्या?; आंबेडकरांनी सांगितला आकडा

महाराष्ट्र : मविआ'ची एकीची मोट, वंचितचा समावेश; आधी किमान समान कार्यक्रम मग जागावाटप

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार?

महाराष्ट्र : आता त्यांनी ठरवायचं आहे की...; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल

महाराष्ट्र : इंडिया आघाडी आता राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे मविआ बैठकीनंतर धक्कादायक वक्तव्य