शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : मविआचा जागा वाटपाचा तिढा वरिष्ठांच्या कोर्टात; पवार, ठाकरे, खर्गे घेणार अंतिम निर्णय

महाराष्ट्र : विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

सातारा : Satara Politics: माढ्यात रासपची खेळी, भाजपात वादळ

पुणे : अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर..; सुजात आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा

मुंबई : मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी, या मतदारसंघातून लढणार; भाजपा नेत्याचा दावा

परभणी : महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक; उद्याच्या बैठकीला जाणार नाही: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : 'पापाचे वाटेकरी होणार नाही'; आरक्षण, कायदा सुव्यवस्थेवरून मविआ नेते आक्रमक

महाराष्ट्र : ...असं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

महाराष्ट्र : “भ्रष्टाचाराचे आरोप उघडकीस आणून कारवाई करावी”; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान