शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा

पुणे : किती ईडी, सीबीआय, आयटी लावा; लोकसभेला आमचे निष्ठावंत मावळे महाराष्ट्रात इतिहास घडवतील - संजय राऊत

मुंबई : ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसचा हल्लाबोल; सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करण्याची मागणी

महाराष्ट्र : तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार?

नागपूर : गडकरींना ऑफर देता, मग आम्ही नागपुरात लढायचे कसे?; ठाकरे-सुळेंवर काँग्रेस नाराज

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या यादीची प्रतीक्षाच; युती अन् आघाडीत जागा वाटप निश्चित होत नसल्याने पेच

हिंगोली : हिंगोलीत विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

मुंबई : मोठी बातमी: मविआकडून कोणत्या जागा हव्यात?; प्रकाश आंबेडकरांच्या VBAने पत्र लिहीत केलं स्पष्ट

मुंबई : युतीत-आघाडीत सर्व काही मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे : राऊत

महाराष्ट्र : ...अन् प्रकाश आंबेडकर बैठकीतून निघाले; मविआच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, काय घडलं?