शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रात क्लीन स्विप होणार, पण कोण करणार? मविआ की महायुती, सर्व्हेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी

कोल्हापूर : Kolhapur: हातकणंगलेत तिरंगी लढत होणार; राजू शेट्टी सोबत न आल्यास उमेदवार देणार, महाविकास आघाडीचा निर्णय

महाराष्ट्र : मविआच्या 48 उमेदवारांची यादी एकत्र, तीन पक्ष घोषणा करणार; राऊतांचे 'वंचित'वरून संकेत

सांगली : काँग्रेसच्या हातातून सांगलीची जागा दुसऱ्यांदा निसटणार का?, नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न 

जळगाव : युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना...

मुंबई : मविआच्या जागावाटपाचे घोडे अडल्याने संभ्रम; १५ जागांबाबत घोळ, बैठकीला मुहूर्त मिळेना 

महाराष्ट्र : काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र

मुंबई : भाजपच्या लहान मित्रपक्षांना काय? जानकर-पवारांच्या संपर्कात, आठवलेंच्या हाती भोपळा तरी सोबतच 

मुंबई : उद्धव ठाकरेंची एक घोषणा अन् मविआत वादाची ठिणगी; वर्षा गायकवाडही स्पष्टच बोलल्या!

मुंबई : मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा