शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : Maharashtra Kesari: फडणवीसांनंतर महाविकास आघाडीकडूनही पै. पृथ्वीराज पाटीलला 5 लाखांचे बक्षीस

कोल्हापूर : Ramdas Athawale: “शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार”; रामदास आठवलेंचा निशाणा

कोल्हापूर : धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

नाशिक : “शरद पवार प्रतिष्ठित व्यक्ती, अशी घटना परत व्हायला नको”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध; बारामतीत मविआचे कार्यकर्ते आक्रमक

महाराष्ट्र : …तर आमदारकीचा राजीनामा देईन; ‘मविआ’ सरकारवर काँग्रेस आमदाराची जाहीर नाराजी

मुंबई : ‘त्या’ १२ जणांच्या यादीतील माझं नाव वगळा; राजू शेट्टींनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

पुणे : पक्ष स्थापनेपासून आताच जर मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होत असेल तर..., पुण्यात मनसेला आणखी एक धक्का

मुंबई : Sanjay Raut: “ठार मारले तरी तयारी, पुढील २५ वर्ष भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येऊ देणार नाही”: संजय राऊत

महाराष्ट्र : Rohit Pawar on Sanjay Raut: “शब्द जपून, मोजून वापरले पाहिजे, महाराष्ट्रात पूर्वी असं नव्हतं”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला