राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली. ...
हुतात्मादिनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पिस्तुलातून प्रतीकात्मक गोळ्या झाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वाघाडी फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार दीपक कारंडे यांना निवेदन देत हिंदू महासभा या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करा व निंदनीय कृत्य करणाऱ्या ...
सध्याच्या परिस्थितीत देशाला गांधीवादी विचारांची आवश्यकता आहे. देशातील सर्वधर्मसमभावाची भावना गांधीजींनी आपल्या जीवन शैलीतून व त्यागातून आपल्या देशाला दिली. त्याच विचाराची सध्या देशाला गरज आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे यांनी व्यक्त केले. ...