माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
पुणे : पुणे शहरात हर हर महादेवचा गजर करत महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवलिंगाची पूजा, दुग्धाभिषेक, होम हवन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. शहरातील सर्व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. नागरि ...
Maha Shivratri 2022: हिंदू धर्म पुराणानुसार देवाधिदेव महादेव ज्या १२ ठिकाणी शिवलिंगस्वरूपात स्वत:हून प्रगट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात़ अनेक भाविक दरवर्षी या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतात. परंतु, कोव्हिडमुळे गेल्या वर्षभरात सगळ्य ...
Mahashivratri: Preah Vihar हे शिवमंदिर आग्नेय आशियात असून, त्या शिवमंदिरासाठी कंबोडिया आणि थायलंड हे देश आमने-सामने आले होते. हा संघर्ष एवढा तीव्र झाला होता की, त्यासाठी अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. ...
Maha Shivratri 2022 : 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी रुद्राभिषेक करू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. ...
Maha Shivratri 2022 : रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू, अशी रुद्राक्षाची व्युत्पत्ती आहे. पूर्वी साधू, ऋषी-मुनी, गोसावी, पंडित यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ वापरत असत. सद्यस्थितीत फॅशनच्या नावावर कोणीही रुद्राक्षाची माळ व ...
Maha Shivratri 2022: महाशिवरात्री हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी शिवभक्त उपवास करतात, पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात. यंदा महाशिवरात्री मंगळवार, १ मार्च २०२२ रोजी साजरी होणार आहे. म्हणजेच मार्च महिन्याची सुरुवात अत्यंत शु ...