लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाशिवरात्री

महाशिवरात्री

Mahashivratri, Latest Marathi News

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
Read More
जय हो भोलेनाथ! महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - Marathi News | Jai ho Bholenath! On the occasion of Mahashivratri, a large crowd of devotees gathers for the darshan of Ghrishneshwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जय हो भोलेनाथ! महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन होण्यासाठी जाण्याचा व येण्याचा वेगळा मार्ग करण्यात आला आहे.  ...

Maha Shivratri 2025:शिवलिंग कशाचे प्रतीक आहे? का केली जात नाही शिवमूर्तीची पूजा? वाचा पौराणिक संदर्भ! - Marathi News | Maha Shivratri 2025: What is the meaning of Shivlinga? why we don't worship shiva idol? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2025:शिवलिंग कशाचे प्रतीक आहे? का केली जात नाही शिवमूर्तीची पूजा? वाचा पौराणिक संदर्भ!

Maha Shirvratri 2025: 'शिवलिंग' या शब्दाबद्दल अनेक प्रकारे उलट सुलट चर्चा केली जाते, त्याचा अर्थ आणि त्याच्या पूजेचे कारण जाणून घेऊ. ...

ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला - Marathi News | Om Namah Shivaay! Crowd of Shiva devotees for darshan of Vaidyanath; The temple area was filled with devotees | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. ...

VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा  - Marathi News | actress ankita lokhande become engrossed in the devotion of mahadev on the occasion of mahashivratri shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा 

अभिनेत्री अंकिता लोखंडेने महाशिवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा - Marathi News | Harhar Mahadeva's chanting in the Aundha; Devotees line up at Nagnath's feet, queues of devotees from midnight | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा

शासकीय महापूजे नंतर रात्री दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ...

Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे निर्गुण रूप, तर सगुण रूप कसे? समर्थांचे कवन वाचा! - Marathi News | Maha Shivratri 2025: We worship shivlinga, but samartha ramdas swami penned caricature of Mahadeva | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे निर्गुण रूप, तर सगुण रूप कसे? समर्थांचे कवन वाचा!

Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे प्रतीक तर शिवाचे सगुण रूप अक्राळ विक्राळ आहे, ते शब्दबद्ध केले आहे समर्थ रामदासांनी शंकराच्या आरतीत; वाचा भावार्थ! ...

महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा - Marathi News | vicky kaushal wishes everyone happy mahashivratri also shares har har mahadev scene from chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा

दिग्दर्शक लक्ष्मण उतेरकांनी त्या सीनमागचा किस्सा सांगितला होता. ...

Mahashivratri 2025 : येळकोट येळकोट जय मल्हार..! महाशिवरात्री निमित्त जेजूरीगडावर मोठा उत्साह - Marathi News | Mahashivratri 2025 The Shivling of Treloki at Khandoba Fort in Jejuri the ancestral deity of Maharashtra will be opened for devotees to see the deity on the occasion of Mahashivratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार..! महाशिवरात्री निमित्त जेजूरीगडावर मोठा उत्साह

पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावून मोठ्या उत्साही वातावरणात आणि भंडार खोबऱ्याच्या उधळनीत सदानंदाचा जयघोष ...