lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाशिवरात्री

महाशिवरात्री

Mahashivratri, Latest Marathi News

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
Read More
दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड अन् शिवमुखवटा - Marathi News | 101 kg wheel of Shankar and Shiva mask in Datta Mandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड अन् शिवमुखवटा

मुख्य मंदिरावर १२ ज्योर्तिलिंगांच्या प्रतिमा देखील मंदिरात दर्शनासाठी लावण्यात आल्या होत्या ...

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागल्याने 14 मुले गंभीररित्या भाजली - Marathi News | Kota Mahashivratri News :Major accident in Mahashivratr procession; 14 children were severely burnt due to electric shock | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागल्याने 14 मुले गंभीररित्या भाजली

राजस्थानच्या कोटामध्ये भगवान शंकराच्या मिरवणुकीत लहान मुलांना विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली आहे. ...

Maha Shivratri 2024: महाशिवरात्रीच्या रात्री जागरण का करायचे ते सांगताहेत सद्गुरू! - Marathi News | Maha Shivratri 2024: Sadhguru tells why to do Jagran today on the night of Maha Shivratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2024: महाशिवरात्रीच्या रात्री जागरण का करायचे ते सांगताहेत सद्गुरू!

Maha Shivratri 2024: कोजागिरी पौर्णिमेप्रमाणे महाशिवरात्रीलाही जागरण करण्याची पूर्वापार प्रथा आहे, पण त्यामागचं नेमकं कारण काय ते पाहू.  ...

शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने पुनित श्री क्षेत्र वडणगे, कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर - Marathi News | Kolhapur is the only village in Maharashtra to have two separate temples of Shankar and Parvati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शंकर आणि पार्वतीची दोन स्वतंत्र मंदिरे असणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव कोल्हापुरात 

कोंबड्याला पुजणारे एकमेव गाव ...

Maha Shivratri 2024: महाशिवरात्रीला शास्त्रशुद्ध पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या! - Marathi News | Maha Shivratri 2024: Know How To Do Shastrashuddha Pooja On Maha Shivratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2024: महाशिवरात्रीला शास्त्रशुद्ध पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या!

Maha Shivratri 2024: शिवरात्र दर महिन्यात येत असली तरी माघातील शिवरात्र महा शिवरात्र म्हणून ओळखली जाते, ती कशी साजरी करायची ते पहा! ...

महाशिवरात्रीनिमित्त माधुरी दीक्षितचं शिवनृत्य; व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | madhuri dixit shiv nritya dance on mahashivratri actress shared video netizens amazed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त माधुरी दीक्षितचं शिवनृत्य; व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने महाशिवरात्रीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त माधुरीने खास शिवनृत्य केलं आहे. ...

महाशिवरात्र स्पेशल: उपवासामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ५ टिप्स, ॲसिडीटी- अपचनही टळेल - Marathi News | 5 tips to avoid dehydration, acidity and indigestion on mahashivratri fast, Tips for healthy fast,mahashivratri special fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महाशिवरात्र स्पेशल: उपवासामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ५ टिप्स, ॲसिडीटी- अपचनही टळेल

...

महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | mahashivratri Hapus mangoes from Konkan enter the market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव?

आंबा बाजारपेठेत येण्याची सुरुवात असल्याने त्याचे दर कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये आंब्याची आवक झाली आहे. ...