माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या दृष्टीने जिल्हाभरातील शिव मंदिरासह अन्य मंदिरे सज्ज झाली आहेत. अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार असल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडा येथे आठ दिवसांची जत्रा भरणार आहे. जत्रेदरम्यान अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली. ...
कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्या ...
महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी राज्यभरातील विविध शिवमंदिरांत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, कुणकेश्वर या प्रसिद्ध शिवमंदिरांत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...
नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर फराळाचे वाटप केले. ...