शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला

फिल्मी : शिवाली परबच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो

फिल्मी : उफ्फ्फ तेरी अदा! शॉर्ट वनपीस ड्रेसमध्ये शिवाली परबचा कूल अंदाज

फिल्मी : १०४ डिग्री ताप, डोळे लाल झालेले अन्..., शिवालीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली- हॉस्पिटलला नेलं तेव्हा...

फिल्मी : हास्यजत्रेमुळे अनेक सिनेमे हातातून गेले, प्राजक्ताचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, सई, सोनाली किंवा हृतासारखं...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मालदीव्समध्ये रोमँटिक अंदाज; नवऱ्याबरोबरचे फोटो व्हायरल

फिल्मी : वेस्टर्न लूकमध्ये प्रियदर्शनीचं फोटोशूट; नादखुळा फोटो पाहून चाहते सैराट

फिल्मी : वनिताचा बोल्ड लूक; दमदार पर्सनालिटीमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : रसिका वेंगुर्लेकरचं क्लास फोटोशूट; नेटकऱ्यांमध्ये होतीये तिच्या फिटनेसची चर्चा

फिल्मी : नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, त्यावेळी माझ्या पत्नीने...