लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हा प्रसिद्ध अभिनेता आजही राहतो चाळीत, Video शेअर करत म्हणाला- सुख असो, दुःख.... - Marathi News | This famous actor from 'Maharashtrachi Hasyajatra' share his house video on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हा प्रसिद्ध अभिनेता आजही राहतो चाळीत, Video शेअर करत म्हणाला- सुख असो, दुःख....

Maharashtrachi Hasyajatra :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील एक प्रसिद्ध अभिनेता आजही चाळीत दहा बाय दहाच्या घरात राहतो. ...

हास्यजत्रेचा तिसरा एपिसोड करत असताना समजलं मी प्रेग्नंट आहे आणि...; नम्रता संभेरावचा खुलासा - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Namrata Sambherao special interview | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेचा तिसरा एपिसोड करत असताना समजलं मी प्रेग्नंट आहे आणि...; नम्रता संभेरावचा खुलासा

Maharashtrachi Hasya Jatra, Namrata Sambherao : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये कधी लॉली, कधी बिहारी बुधिया, कधी इन्सपेक्टर आणि कधी आजीबाई बनणारी नम्रता संभेराव म्हणजे एक भन्नाट रसायन. नम्रताने नुकतीच ‘लोकमत सखी’ला खास मुलाखत दिली. या ...

जे बात! ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame Gaurav More did his first ever photoshoot for the calendar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट

Maharashtrachi Hasya Jatra, Gaurav More : होय, तुमचा आमचा लाडका हाच गौऱ्या आता मॉडेल बनला आहे. गौरवने नुकतंच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं. ...

Shivali Parab Hot & Bold, Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील सालस, सोज्वळ शिवालीच्या 'हॉट & बोल्ड' लूकची तरूणाईमध्ये चर्चा... पाहा Photos - Marathi News | Shivali Parab hot sexy saree look in marathi film industry sony marathi Maharashtrachi Hasya Jatra actress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्य जत्रा'मधील सोज्वळ शिवालीच्या 'हॉट & बोल्ड' लूकची चर्चा... पाहा Photos

'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधून शिवाली घराघरात पोहोचली. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ...

अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा.... - Marathi News | When the Himalayas of acting bow before the Sahyadri, amitabh bacchan bow on samir chaugule | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा....

अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं. ...