Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
सोनी मराठीवरील प्रसिद्ध महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये ओंकारने एक धमाकेदार नृत्याचे सादरीकरण केले. आणि त्याचबरोबर या भागामध्ये आणखी कोणकोणत्या घडामोडी घडल्या आहेत ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा प्रत्येक वेळी नवनवीन कॉमेडी घेऊन येत असतात या आठवड्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये अरुण कदम प्रभाकर मोरे आणि सायं राजपूत चालू करणार आहे स्वतःचे चॅनेल चला तर बघूया नक्की काय धमाल येणार आहे ...
नवरात्र सुरू झालीये. आणि प्रत्येक कलाकार या नवरात्रीमिमित्त काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमे़डी शोमधली आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री विशाखा सुभेदार ही देखील आपल्यासाठी नवरात्रीमिमित्त काहीतरी खास घेऊन आलीये ...
Maharashtrachi Hasya Jatra मध्ये या आठवड्यात Prabhakar More सोबत रंगणार आहे धम्माल एपिसोड, तर चला एन्जॉय करूया 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'ची हि विनोदी सफर ...
Maharashtrachi Hasya Jatra मध्ये या आठवड्यात Gaurav More आणि Prasad Khandekar सोबत रंगणार आहे धम्माल एपिसोड, तर चला एन्जॉय करूया 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'ची हि विनोदी सफर ...
Maharashtrachi Hasya Jatra मध्ये या आठवड्यात Samir Choughule, Gaurav More आणि Vishakha Subhedar सोबत रंगणार आहे धम्माल एपिसोड, तर चला एन्जॉय करूया 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'ची हि विनोदी सफर ...