लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड? - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat confessed her love, who is her boyfriend? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड?

Vanita Kharat: सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकीकडे भाग्यश्री मोटेचा साखरपुडा पार पडला आहे तर दुसरीकडे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. दरम्यान आता वनिता खरातनेही सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली ...

Video : भररस्त्यात एक माईकवरून भरत जाधव आणि गौरव मोरेमध्ये झालं भांडण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Actor Bharat Jadhav and Gaurav More's funny video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : भररस्त्यात एक माईकवरून भरत जाधव आणि गौरव मोरेमध्ये झालं भांडण, व्हिडीओ व्हायरल

लंडनच्या रस्त्यावर भरत जाधव माईकवर गाणं गात असतो तितक्यात तिथं गौरव मोरे येते अन्... ...

VIDEO: "...तर मी आज कुणीच नसते", हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावनं सांगितली तिच्या आयुष्यातील 'दुर्गा' - Marathi News | then I wouldnt be anybody today says Namrata Sambherao of Hasikjatra fame about the Durga of her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "...तर मी आज कुणीच नसते", हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावनं सांगितली तिच्या आयुष्यातील 'दुर्गा'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम' अभिनेत्री नम्रता संभेराव हिनं नवरात्रीच्या निमित्तानं सोमवारी 'सोनी मराठी'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. ...

प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक, म्हणाला-... - Marathi News | After Prajakta Mali, Gaurav More took a break from Maharashtra's comedy fair, the reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक, म्हणाला-...

प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ब्रेक घेतल्याचं कळतंय. गौरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ...

VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली, म्हणाला... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Prithvik Pratap share post on brahmastra movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली, म्हणाला...

Prithvik Pratap , Brahmastra : काहींना ‘ब्रह्मास्त्र’ आवडला तर काहींनी हा चित्रपट पाहून नाक मुरडलं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने ‘ब्रह्मास्त्र’वर एक पोस्ट केली आहे. ...

"९३ वर्षांचा आहे रे मी,तुला भेटायचं होतं..पण" ज्येष्ठ रंगकर्मींनी समीर चौघुलेला केला फोन अन् मग... - Marathi News | The veteran actor Mohandas Sukhtankar called Samir Choughule post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"९३ वर्षांचा आहे रे मी,तुला भेटायचं होतं..पण" ज्येष्ठ रंगकर्मींनी समीर चौघुलेला केला फोन अन् मग...

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा संवेदनशील समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. ...

'फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत - Marathi News | 'Only the middle class are on their fingers...', Prajakta Mali's post came into discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ब्रेक घेऊन थेट लंडन गाठले आहे. ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेची नवी भरारी ! दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Omkar Bhojana will seen in marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेची नवी भरारी ! दिसणार नव्या भूमिकेत

छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या 'कॉमेडी ची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि  महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. ...