लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजनेला लागली आणखी एक लॉटरी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame Omkar Bhojane gets another lottery, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजनेला लागली आणखी एक लॉटरी, जाणून घ्या याबद्दल

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ओंकार भोजने घराघरात पोहचला आहे. या शो मधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ...

'मित्रा पश्या, अभिनेता म्हणून तू...', समीर चौघुलेने दिल्या प्रसाद ओकला शुभेच्छा, शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | sameer choughule wishes prasad oak on his birthday shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मित्रा पश्या, अभिनेता म्हणून तू...', समीर चौघुलेने दिल्या प्रसाद ओकला शुभेच्छा

प्रसाद एक अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणूनही किती गुणी आहे हे सांगताना समीरने भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Rohit Mane : 'हास्यजत्रा' फेम रोहित माने बायकोसोबत इंटिमेट, PHOTOS व्हायरल; चाहत्यांनी सुनावले खडेबोल - Marathi News | rohit mane hasyajatra actor shares romantic photo with wife photos wen viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम रोहित माने बायकोसोबत इंटिमेट, PHOTO व्हायरल; चाहत्यांनी सुनावले खडेबोल

साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने सोशल मीडियावर भलताच सक्रिय आहे. बायकोसोबतचे त्याचे फोटो पाहून नेटकरी अवाक झालेत. ...

Nikhil Bane, Snehal Shidam : “ती व मी आम्ही दोघं...”, स्नेहलबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने अखेर बोललाच - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Fame Nikhil Bane Comment On Snehal Shidam Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ती व मी आम्ही दोघं...”, स्नेहलबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर निखिल बने अखेर बोललाच...!

Nikhil Bane, Snehal Shidam : होय, स्नेहल शिदमने निखिलसोबतचा वनिताच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आणि यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या. आता निखिलने या फोटोमागची कथा सांगितली आहे. ...

'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी अन् ओंंकारचा रोमॅंटिक फोटो, आस्ताद काळे म्हणतो 'ओंकार तुझ्याकडे जसा बघतोय...' - Marathi News | Romantic photo of Priyadarshini and Omkar of maharashtrachi hasyajatra show going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी अन् ओंंकारचा रोमॅंटिक फोटो, आस्ताद काळे म्हणतो 'ओंकार तुझ्याकडे...'

पुण्याची प्रियदर्शिनी इंदलकर हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

चला हवा येऊ द्या अन् हास्यजत्रेची युती! स्नेहल शिदम-निखिल बनेचा 'रोमॅंटिक फोटो' व्हायरल - Marathi News | snehal shidam chala hawa yeu dya fame actress posts photo with nikhil bane fans asked if there is something going on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला हवा येऊ द्या अन् हास्यजत्रेची युती! स्नेहल शिदम-निखिल बनेचा 'रोमॅंटिक फोटो' व्हायरल

या फोटोमुळे यांचे सूत जुळले की काय असा संशय सगळ्यांनाच आलाय.  ...

विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी - Marathi News | Marathi actress Vishakha subhedar wear singer lata mangeshkar gifted saree emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या लता दीदी चाहत्या होत्या. ...

लॉकडाऊनमधील प्यारवाली लव्हस्टोरी! विनोदाची राणी झाली सुमितची 'नवरी', पाहा त्यांचा वेडिंग अल्बम - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame Vanita Kharat wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमधील प्यारवाली लव्हस्टोरी! विनोदाची राणी झाली सुमितची 'नवरी', पाहा त्यांचा वेडिंग अल्बम

दरम्यान एका मुलाखतीमध्ये सुमित-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. लॉकडाऊनमध्ये चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. ...