लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"अत्यंत गोड, लाजाळू...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nikhil bane birthday samir choughule shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्यंत गोड, लाजाळू...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

Nikhil Bane Birthday : निखिल बनेच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची खास पोस्ट ...

"लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा - Marathi News | snehal shidam shared special post for maharashtrachi hasyajatra fame nikhil bane on his birthday seeking attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

"बनू डार्लिंग", स्नेहल शिदमने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेसाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष ...

“तुझी मुख्य भूमिका असलेला चित्रपट येतोय...”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावसाठी प्रसादची पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar shared special post for namrata sambherao birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तुझी मुख्य भूमिका असलेला चित्रपट येतोय...”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावसाठी प्रसादची पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नमाचा आज वाढदिवस आहे. ...

लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट, कॉमेडी क्वीनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Vanita Kharat Shared Special Birthday Wish Post For Namrata Sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट

नम्रताच्या वाढदिवसानिमित्त वनिता खरातने खास पोस्ट लिहिली आहे.  ...

प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-priyadarshini-indalkar-buy-new-car-maruti-suzuki-nexa-igloo-see-photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Priyadarshini indalkar: प्रियदर्शनीने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली. ...

‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar shared special post after isro chandrayaan 3 landing on moon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर..."

Chandrayaan 3 : ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला... ...

झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात.... - Marathi News | Maharashtrachi hasya jatra gaurav more changes his hairstyle, samir choughule share his photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात....

बदलेल्या हेअरस्टाईलमध्ये गौरव मोरे कसा दिसतो हे पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. ...

'मीही हसत राहण्याचा प्रयत्न...' प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हास्यकलाकार वनिता खरातची पोस्ट - Marathi News | vanita kharat maharashtrachi hasyajatra actress who celebrated her birthday thrice in different countries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मीही हसत राहण्याचा प्रयत्न...' प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हास्यकलाकार वनिता खरातची पोस्ट

इतरांना हसवणाऱ्या वनिता खरातची पोस्ट व्हायरल ...