लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिषने केला साखरपुडा, होणाऱ्या बायकोचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nimish kulkarni engagement with komal bhaskar share photo with fans  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिषने केला साखरपुडा, होणाऱ्या बायकोचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध

नवी सुरुवात! थाटात पार पडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा साखरपुडा, फोटो पाहिलेत का? ...

आता वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार? गौरव मोरेने सांगितलं- "ती बिचारी..." - Marathi News | gaurav more with Vanita Kharat in chala hawa yeu dya new season | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार? गौरव मोरेने सांगितलं- "ती बिचारी..."

गौरव मोरे आता स्वतःसोबत वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार का, असं विचारलं असता गौरव काय म्हणाला? ...

'चला हवा येऊ द्या'च्या अपयशाबद्दल भाऊ कदम स्पष्टच म्हणाले- "खाली आलंच पाहिजे, तरच.." - Marathi News | actor bhau kadam talk about chala hawa yeu dya failure due to hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या अपयशाबद्दल भाऊ कदम स्पष्टच म्हणाले- "खाली आलंच पाहिजे, तरच.."

'चला हवा येऊ द्या' का अपयशी झालं? दुसऱ्या कार्यक्रमाचा शोवर कसा परिणाम झाला, याविषयी भाऊ कदम यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय ...

"हास्यजत्रेत माझा कोणीही मित्र नाही", गौरव मोरेचा खुलासा; मांडलं इंडस्ट्रीतलं सत्य - Marathi News | gaurav more reveals he has no friends in maharashtrachi hasyajatra talks about industry politics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"हास्यजत्रेत माझा कोणीही मित्र नाही", गौरव मोरेचा खुलासा; मांडलं इंडस्ट्रीतलं सत्य

मी जेवढा चांगला तेवढा वाईटही...असं का म्हणाला गौरव? ...

प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला- - Marathi News | gaurav more ignore prasad khandekar on maharashtrachi hasyajatra event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-

गौरव मोरेने प्रसादला इग्नोर केलं, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या ...

"ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर मी एकटा पडलो...", असं का म्हणाला गौरव मोरे? - Marathi News | gaurav more talk about maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर मी एकटा पडलो...", असं का म्हणाला गौरव मोरे?

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून गौरव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने गौरवने लोकमत फिल्मीला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हास्यजत्रेतील त्याच्या मित्रांबद्दल भाष्य केलं.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला... - Marathi News | gaurav more talk about in future he return at maharashtrachi hasyajatra show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला...

पुन्हा हास्यजत्रेत जाऊ शकतो का? असा प्रश्न विचारला असता, गौरव मोरे काय म्हणाला? नक्की वाचा ...

Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव - Marathi News | shivsena mla bhaskar jadhav dance with prabhakar more on shalu song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव

. प्रभाकर मोरेंची शालूही त्यांच्याप्रमाणेच लोकप्रिय आहे. हास्यजत्रेच्या मंचावर त्यांनी अनेक कलाकारांना शालूवर ठेका धरायला भाग पाडलं. आता चक्क शिवसेनेचे आमदार प्रभाकर मोरेंच्या शालू गाण्यावर थिरकले.  ...