lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | namrata sambherao revealed she has audition for aamir khan hindi film shared experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

"ते २० दिवस मला कॉल करत होते, पण...", नम्रता संभेरावने सांगितला आमिर खानच्या सिनेमासाठी ऑडिशन दिल्याचा किस्सा ...

वादळापूर्वीची शांतता! प्राजक्ताने शेअर केले बोल्ड फोटो; नेमकं काय असेल तिचं 'नवं वादळ?' - Marathi News | actress Prajakta mali shared hot and bold photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वादळापूर्वीची शांतता! प्राजक्ताने शेअर केले बोल्ड फोटो; नेमकं काय असेल तिचं 'नवं वादळ?'

प्राजक्ता माळीने सोशल मिडियावर नवीन फोटोशूट केलंय. यावर तिने खास कॅप्शनही लिहिलंय (prajakta mali) ...

अभिनेते अरुण कदम यांची 'अन्न सेवा', चांगलं काम करण्याचा चेहऱ्यावर दिसला आनंद - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fame arun kadam shared video of donating food to needy people outside tata hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते अरुण कदम यांची 'अन्न सेवा', चांगलं काम करण्याचा चेहऱ्यावर दिसला आनंद

अरुण कदम हे समाजसेवेतही पुढेच असतात. ...

केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट - Marathi News | actress namrata sambherao special photoshoot of khanachi sadi nach ga ghuma promotion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान नम्रता संभेरावने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे.(namrata sambherao) ...

सिंपल लूकमध्ये शिवालीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; 'सलोना सा सजन हैं' म्हणत शेअर केला व्हिडीओ - Marathi News | marathi actress shivali parab share new video on social media salona sa sajan hai song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंपल लूकमध्ये शिवालीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; 'सलोना सा सजन हैं' म्हणत शेअर केला व्हिडीओ

Shivali parab: गेल्या काही दिवसांपासून शिवाली सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'कोकणची सुकन्या' रसिकाची पतीसाठी खास पोस्ट - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Rasika Vengurlekar shared special post for husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'कोकणची सुकन्या' रसिकाची पतीसाठी खास पोस्ट

Rasika Vengurlekar : कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहचली आहे. आज तिचा नवरा अनिरुद्ध शिंदेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता.."; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार - Marathi News | namrata sambherao from maharashtrachi hasyajatra thank sarang sathaye for click her photo nach ga ghuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता.."; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने खास पोस्ट लिहित एका अभिनेत्याचेे आभार मानले आहेत. काय म्हणाली नम्रता बघा (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra) ...

"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Priyadarshini indalkar got first filmfare award for her film phulrani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

प्रियदर्शनी इंदलकरला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने तिने खास पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय. यानिमित्त सर्वांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय. (priyadarshini indalkar, filmfare) ...