लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'मित्रा पश्या, अभिनेता म्हणून तू...', समीर चौघुलेने दिल्या प्रसाद ओकला शुभेच्छा, शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | sameer choughule wishes prasad oak on his birthday shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मित्रा पश्या, अभिनेता म्हणून तू...', समीर चौघुलेने दिल्या प्रसाद ओकला शुभेच्छा

प्रसाद एक अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणूनही किती गुणी आहे हे सांगताना समीरने भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Nikhil Bane, Snehal Shidam : “ती व मी आम्ही दोघं...”, स्नेहलबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने अखेर बोललाच - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Fame Nikhil Bane Comment On Snehal Shidam Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ती व मी आम्ही दोघं...”, स्नेहलबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर निखिल बने अखेर बोललाच...!

Nikhil Bane, Snehal Shidam : होय, स्नेहल शिदमने निखिलसोबतचा वनिताच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आणि यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या. आता निखिलने या फोटोमागची कथा सांगितली आहे. ...

'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी अन् ओंंकारचा रोमॅंटिक फोटो, आस्ताद काळे म्हणतो 'ओंकार तुझ्याकडे जसा बघतोय...' - Marathi News | Romantic photo of Priyadarshini and Omkar of maharashtrachi hasyajatra show going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी अन् ओंंकारचा रोमॅंटिक फोटो, आस्ताद काळे म्हणतो 'ओंकार तुझ्याकडे...'

पुण्याची प्रियदर्शिनी इंदलकर हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

चला हवा येऊ द्या अन् हास्यजत्रेची युती! स्नेहल शिदम-निखिल बनेचा 'रोमॅंटिक फोटो' व्हायरल - Marathi News | snehal shidam chala hawa yeu dya fame actress posts photo with nikhil bane fans asked if there is something going on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला हवा येऊ द्या अन् हास्यजत्रेची युती! स्नेहल शिदम-निखिल बनेचा 'रोमॅंटिक फोटो' व्हायरल

या फोटोमुळे यांचे सूत जुळले की काय असा संशय सगळ्यांनाच आलाय.  ...

विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी - Marathi News | Marathi actress Vishakha subhedar wear singer lata mangeshkar gifted saree emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या लता दीदी चाहत्या होत्या. ...

Vanita Kharat Wedding Video : वनीने सुमितसाठी घेतला झक्कास उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल व्हिडीओ - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Special Ukhana For Husband Sumit Londhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वनीने सुमितसाठी घेतला जबरदस्त उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल Video

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Wedding Video : “…तूच माझा महाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा...”; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात...!! ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat tie a knot with sumit londhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. ...

Exclusive : नवरी नटली ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील माय-लेकीचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Maharashtrachi hasyajatra vanita kharat emotional moment with her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : नवरी नटली ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील माय-लेकीचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद

लेकीचं लग्न म्हणलं की आई तर भावूक होणारच. वनिताच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसतोय, तर आईच्या चेहऱ्यावर लेकीसाठीचं आनंद आणि समाधान दिसतेय. ...