लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर निमिषनं सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | Nimish remained silent on the talk of affair with Shivali Parab of 'Maharashtra Laughter' fame, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर निमिषनं सोडलं मौन, म्हणाला...

Shivali Parab And Nimish Kulkarni : काही दिवसांपूर्वी या शोमधील लोकप्रिय कलाकार शिवाली परब आणि निमिष कुलकर्णी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता निमिष कुलकर्णीने मौन सोडले आहे. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचा जबरा फॅन आहे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, व्हिडिओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | marathi actor abhijeet kelkar is fan of maharashtrachi hasyajtra shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचा जबरा फॅन आहे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम १४ ऑगस्टपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

हास्यजत्रेच्या शूटला सुरुवात, प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील पहिलाच Video - Marathi News | Prajakta Mali shared maharashtrachi hasyajatra on set video shoot starts again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेच्या शूटला सुरुवात, प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील पहिलाच Video

मोठ्या प्रतिक्षेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम पुन्हा सुरु होत आहे. ...

“मी तुम्हाला देव मानतो”, विशाखा सुभेदारला चाहत्याचं पत्र, म्हणाला, “मला हृदयाचा आजार झाला तेव्हा...” - Marathi News | fan wrote letter to maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar actress shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी तुम्हाला देव मानतो”, विशाखाला चाहत्याचं पत्र, म्हणाला, “मला हृदयाचा आजार झाला तेव्हा...”

“हास्यजत्रेत तुमची उणीव जाणवते”, विशाखा सुभेदारला चाहत्याचं पत्र, म्हणाला, “१५ वर्षांपूर्वी मला हृदयाचा आजार झाला तेव्हा...” ...

'ओंकार भोजनेला परत आणा'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांची जोरदार मागणी - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-new-season-starting-from-14th-august-promo-is-out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओंकार भोजनेला परत आणा'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांची जोरदार मागणी

Onkar bhojane: येत्या १४ ऑगस्टपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी येणार आहे. ...

'तू दूर का..' नंतर ओंकार भोजनेचं आणखी एक गाणं व्हायरल, 'चिपळूण आमचं गाव रे...' ऐकलं का? - Marathi News | onkar bhojane new song viral chiplun amcha gaon re after tu dur ka song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू दूर का..' नंतर ओंकार भोजनेचं आणखी एक गाणं व्हायरल, 'चिपळूण आमचं गाव रे...' ऐकलं का?

ओंकार भोजनेला कवितेची, गायनाचीही आवड आहे. ...

"माझ्या आयुष्यातील पहिला आदर्श कोण असेल तर..", ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasya jatran fame Namrata Sambherao write a special post for her sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यातील पहिला आदर्श कोण असेल तर..", ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत

कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. ...

१४ हजार फुटांवरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं स्कायडायव्हिंग, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress esha dey sky diving from 14ooo ft shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ हजार फुटांवरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं स्कायडायव्हिंग, शेअर केले फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने केलं स्कायडायव्हिंग, फोटो व्हायरल ...