लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज! - Marathi News | Elephants and deer; Flood victims need not only financial but also psychological support! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!

अतिवृष्टी, महापुराने अक्षरशः हवालदिल झालेल्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी काय दिलासा दिला जातो, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले होते. ...

दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ - Marathi News | Industrialists, traders face additional burden of electricity tariff before Diwali, increased by 9.90 paise per unit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ

केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे राबवत असलेल्या 'कुसुम घटक ब' योजनेसाठी निधी उभारणीच्या उद्देशाने राज्य सरकारने उद्योगपती व व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा टाकला आहे. ...

गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात - Marathi News | 16 villages along Goda are still under flood, 910 DPs, 9 thousand pillars in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात

पुरामुळे मराठवाड्यात ९१० विद्युत डीपी आणि ९ हजार ७२० विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. यातून महावितरणला तब्बल ३३.८८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक गावांत वीजपुरवठा बंद आहे. ...

चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Employment for four lakh people; Investment of Rs 50 thousand crores! Important decision of the state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजूर, नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रांतील अग्रस्थान टिकविण्यास साहाय्य ...

धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना - Marathi News | A young man burned his car in protest against the government for Dhangar reservation; Incident in Jalna taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून टाकत केला सरकारचा तीव्र निषेध

या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ...

दिल्लीतील जादुगारामुळे दाेन पिढयांचे नुकसान; पंतप्रधान मोदींवर असुद्दीन ओवेसींची टिका - Marathi News | Pune news Two generations lost due to witchcraft in Delhi; Asaduddin Owaisi criticizes Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील जादुगारामुळे दाेन पिढयांचे नुकसान; पंतप्रधान मोदींवर असुद्दीन ओवेसींची टिका

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार ...

Accident : जुन्नर येथील शिंदळदरा रस्त्यावर पिकअप दरीत पलटी; १ ठार, १२ महिला तर ६ मुले जखमी - Marathi News | Accident Pickup overturns in ravine; 1 dead, 12 women and 6 children injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident : जुन्नर येथील शिंदळदरा रस्त्यावर पिकअप दरीत पलटी; १ ठार, १२ महिला तर ६ मुले जखमी

- अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले ...

Accident : DJ डान्सर गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षा चालकाला उडवलं, चालक गंभीर - Marathi News | pune news dancer Gautami Patil car collides with a rickshaw on Mumbai-Bangalore highway; driver seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident : DJ डान्सर गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षा चालकाला उडवलं, चालक गंभीर

या अपघातात गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षाचालक गंभीर जखमी झाला ...