लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय ? काँग्रेसची टीका  - Marathi News | pune news 8 presidents in just 7 years, are you playing with Punekars? Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय ? काँग्रेसची टीका 

पुणे शहराची अशीच जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) कंपनीच्या अध्यक्षपदी ७ वर्षात ८ वेळा बदल करून सरकार पुणेकर गरीब प्रवाशांची चेष्टा करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. ...

बाजार समिती संचालकांच्या मनमानीला चाप; आता सचिवांचे राज्यस्तरीय केडर होणार - Marathi News | Arbitrariness of market committee directors curbed; now there will be a state-level cadre of secretaries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समिती संचालकांच्या मनमानीला चाप; आता सचिवांचे राज्यस्तरीय केडर होणार

Bajar Samiti Sachiv सध्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसारच सचिव काम करीत आहेत; पण संचालकांनी एखादा निर्णय चुकीचा घेतला, तर त्यांना विरोध करण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. ...

ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज, ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची : मुरलीधर मोहोळ - Marathi News | Need to empower rural economy, role of NABARD is important: Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज, ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची : मुरलीधर मोहोळ

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे केंद्र सरकारच्या माध्यमातून बळकटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी या संस्थांना विविध २५ व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात आहे. ...

उद्योगनगरीला स्वतंत्र उद्योग केंद्र मिळणार कधी? उद्योजकांचे पुण्यातील हेलपाटे थांबणार कधी..? - Marathi News | pune news when will the industrial city get a separate industrial center? When will the hustle and bustle of entrepreneurs in Pune stop | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीला स्वतंत्र उद्योग केंद्र मिळणार कधी? उद्योजकांचे पुण्यातील हेलपाटे थांबणार कधी..?

- कारखाने पिंपरी-चिंचवडच्या एमआयडीसीत, मात्र उद्योगांबाबत धोरणात्मक निर्णय, परवाने, पायाभूत सुविधा, पर्यावरणविषयक परवानगींची कामे आणि बैठका शिवाजीनगरच्या केंद्रात! ...

पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीनं असं काही केलं की..., ऐकून नातेवाईकांनाही डोक्याला मारला हात! - Marathi News | To get rid of his wife, the husband did something that... even his relatives were shocked to hear! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीनं असं काही केलं की..., ऐकून नातेवाईकांनाही डोक्याला मारला हात!

Nagpur News: घटस्फोटानंतर पत्नीला दरमहा ६००० पोटगी देण्यासाठी पतीने वेगळाच उद्योग सुरू केला. ...

मुळशीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पौड पोलिसांनी केली अटक - Marathi News | pune crime minor girl raped in Mulshi; Accused arrested by Paud police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पौड पोलिसांनी केली अटक

आरोपीचे हे कृत्य उघडकीस आल्यावर संबधित ग्रामस्थांनी आरोपीस मारहाण केली शेवटी पौड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात आहे. ...

डाळिंब खातेय प्रचंड भाव; माहीत आहे का दरवाढीमागील कारण? - Marathi News | pune news pomegranate prices are skyrocketing; do you know the reason behind the price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाळिंब खातेय प्रचंड भाव; माहीत आहे का दरवाढीमागील कारण?

डाळिंबाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बुरशीजन्य रोगांचा सामना करण्यासाठी नियमित आणि महागड्या फवारण्या कराव्या लागतात. ...

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत! - Marathi News | MHADA Lottery 2025: 5532 Flats In Thane, Navi Mumbai, Palghar, Raigad and Ratnagiri For Sale; Check Eligibility, Documents Required, How to Apply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!

How to Apply MHADA Lottery 2025: स्वत:चे घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...