लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले - Marathi News | Manoj Jarange's Elgar against the 1994 G. R.! Directly on the reservation of these two major castes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले

प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन - Marathi News | Clear Panand roads, only then will you get government benefits; Proposal under consideration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

राज्यात ४० हजार किलोमीटर ‘बळीराजा पाणंद’ शेतरस्त्यांची कामे सुरू, रखडलेल्या रस्त्यांसाठी ‘रामटेक पॅटर्न’ राबवणार ...

प्रेमाचे नाटक करून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | pune news woman commits suicide by hanging herself after being cheated by businessman by pretending to be in love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमाचे नाटक करून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

- अंत्यसंस्कारानंतर त्यांना गावातील दोघा भावा-बहिणींनी प्रेमाचे नाटक करून त्यांच्यासोबत काढलेले अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले. ...

पालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागकडील १५३ सेवकांना वारसा हक्क लागू - Marathi News | pune news Inheritance rights applied to 153 employees of the Pest Control Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागकडील १५३ सेवकांना वारसा हक्क लागू

पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली किटक प्रतिबंधक व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना वारसा हक लागू करण्यात बैठक घेण्यात आली ...

पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर शाळेला जागतिक पुरस्काराने सन्मान  - Marathi News | Pune Zilla Parishads Jalindarnagar School honoured with global award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर शाळेला जागतिक पुरस्काराने सन्मान 

हा पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे यशाचे खरे आधारस्तंभ आहेत. ...

राहुल गांधी यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा अर्ज कोणत्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे केला? - Marathi News | On the basis of which legal provisions was the application made to Rahul Gandhi to appear in court? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा अर्ज कोणत्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे केला?

राहुल गांधी यांच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज; सात्यकी सावरकर अनुपस्थित; त्यांच्या वकिलांनी गांधी यांच्या अर्जावर म्हणणे सादर केले नाही; दि. ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ...

जेजुरीत मर्दानी दसऱ्याचा १८ तासांचा धमाल उत्सव; हजारो भाविकांच्या जल्लोषात पालखी सोहळा - Marathi News | Pune news 18-hour celebration of Masculine Dussehra in Jejuri; Palkhi ceremony, fireworks amidst the joy of thousands of devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत मर्दानी दसऱ्याचा १८ तासांचा धमाल उत्सव;हजारो भाविकांच्या जल्लोषात पालखी सोहळा

खंडा कसरत स्पर्धेत रमेश शेरे प्रथम : ४० किलोचा खंडा १३ मिनिटांहून जास्त तोलला ...

Pune Crime : तडीपार गुंडासह चौघे गजाआड; सराईताकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त - Marathi News | Pune Crime: Four arrested including Tadipar goon; Pistol and three cartridges seized from innkeeper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : तडीपार गुंडासह चौघे गजाआड; सराईताकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

चौकशीत आरोपी अमर गाडे याने स्वसंरक्षणासाठी मित्रांसोबत मध्यप्रदेश येथे जाऊन ११ मे रोजी पिस्तूल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. ...