हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
Maharashtra, Latest Marathi News
मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. ...
APMC Mumbai राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था, वर्षाला १० हजार कोटी रुपयांची उलाढाल. १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मुंबई बाजार समितीला कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. ...
Amravati : महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ...
- अनुसूचित जातीचे प्रभाग फोडले; महापालिका निवडणुकीआधीच एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्यास प्रारंभ ...
नगराध्यक्षपदाचे दार खुला प्रवर्गासाठी उघडले गेल्याने तळेगावच्या राजकीय रंगमंचावर नव्या लढतीचे सूर उमटू लागले आहेत. ...
- नावे बदलली, चार प्रभागांतील हरकतींचा पूर्णपणे स्वीकार, दाेन ठिकाणी अंशतः मान्यता, सर्व नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध ...
Maka Bajar Bhav खरीप हंगामातील नवीन मका राज्यांमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक याठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. ...
पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय राज्यांच्या मुख्यमंत्र्यालाही याठिकाणी झोप येत नाही, सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही झोप येत नाही. ...