विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
Maharashtra, Latest Marathi News
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा हवामान अस्थिर होत असून, शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज सविस्तर (Mahar ...
RBI On Satara Bank: पाहा कोणती आहे ही सहकारी बँक आणि रिझर्व्ह बँकेनं का उचललं मोठं पाऊल. जाणून घ्या आता ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? ...
याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या घटनेत दोन्ही बाजूंनी घातक शस्त्रांसह दगडांनी हल्ला करून जखमी करण्यात आले. ...
राज्य सरकारने पुणे ते शिरूर दरम्यान ५४ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे ...
कोथरूड येथील गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ याच्यावर दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. ...
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. ...
साकेत दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील असून खराडी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पात ते मजुरी करतात ...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी जोर धरत आहे. ...