लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त - Marathi News | pune news eight people appointed as approved corporators, two posts vacant due to non-fulfilment of documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त

- उर्वरित आठ स्वीकृत नगरसेवकांची नावे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. ...

टँकरवर लाखो रुपये खर्च होतात, मग पालिकेचा कर का भरायचा ? - Marathi News | pune news Millions of rupees are spent on tankers, so why pay municipal taxes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरवर लाखो रुपये खर्च होतात, मग पालिकेचा कर का भरायचा ?

- नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत सवाल ...

गुढीपाडव्यानिमित्त १२ हजार वाहन नोंदणी; पुणेकरांनी साधला साडेतीन मुहूर्त  - Marathi News | pune news 12,000 vehicles registered on the occasion of Gudi Padwa; Punekars achieved three and a half Muhurats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्यानिमित्त १२ हजार वाहन नोंदणी; पुणेकरांनी साधला साडेतीन मुहूर्त 

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...

दस्त रद्द झाल्यानंतर दीड महिन्यात मिळेल परतावा;महसूल विभागाचा निर्णय - Marathi News | pune news refund will be given within one and a half months after cancellation of the document. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्त रद्द झाल्यानंतर दीड महिन्यात मिळेल परतावा;महसूल विभागाचा निर्णय

- सहजिल्हा निबंधकांचे अधिकार वाढविण्याचा महसूल विभागाचा निर्णय ...

ग्रामीण भागात बांधकाम परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणार - Marathi News | pune news the process of obtaining construction permits in rural areas will be simplified. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागात बांधकाम परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणार

- विधान परिषदेमध्ये आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली. ...

Bopodi land scam case : बोपोडी जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी दुसऱ्यांदा ढकलली पुढे, आता ८ एप्रिलला सुनावणी - Marathi News | pune crime news Hearing in Bopodi land scam case postponed for the second time, now hearing on April 8 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपोडी जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी दुसऱ्यांदा ढकलली पुढे, आता ८ एप्रिलला सुनावणी

- दोन्ही बाजूंकडील पक्षकारांनी सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलावी अशी मागणी केली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ...

Gudi Padwa Weather Alert : गुढीपाडव्याला 'या’ भागांत मुसळधार पाऊस आणि गारपीटीचा इशारा - Marathi News | latest news Gudi Padwa Weather Alert: Heavy rain and hailstorm warning in 'these' areas on Gudi Padwa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्याला 'या’ भागांत मुसळधार पाऊस आणि गारपीटीचा इशारा

Gudi Padwa Weather Alert : गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभदिनी महाराष्ट्रात हवामानाने अचानक पलटी घेतली आहे. पश्चिमी विक्षोभामुळे (Western Disturbance) राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

Latur: उसाच्या फडामध्ये सुरू होता भलताच प्रकार, पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली! - Marathi News | What was growing in the fields under the name of sugarcane? How the police exposed the racket, one arrested! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उसाच्या फडामध्ये सुरू होता भलताच प्रकार, पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली!

लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने गोंदेगाव (ता. लातूर) शिवारात छापा टाकून गांजाची लागवड उघडकीस आणली. ...