लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

फुगेवाडी, दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत जायचं कसं? 'मेट्रो फिडर' बससेवा बंद - Marathi News | pimpari-chinchwad news how to reach Phugewadi, Dapodi metro stations Metro feeder bus service closed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फुगेवाडी, दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत जायचं कसं? 'मेट्रो फिडर' बससेवा बंद

- बस अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी : शहराच्या दक्षिण-पश्चिम भागांतून दररोज सहा हजार प्रवासी येतात मेट्रोपर्यंत; स्थानकापर्यंत खासगी वाहनांतून प्रवासामुळे भुर्दंड  ...

हिंजवडीत नो एन्ट्री’’ची कडक अंमलबजावणी..! वाकड वाहतूक विभागाची बेशिस्त अवजड वाहनांविरुद्ध मोहीम - Marathi News | pimpari-chinchwad Strict enforcement of No Entry in Hinjewadi Wakad Traffic Department's campaign against unruly heavy vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत नो एन्ट्री’’ची कडक अंमलबजावणी..!

विशेषतः भूमकर चौक परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदीमुळे रोखण्यात आले होते, त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ...

साहेब, मुलं सांभाळत नाहीत..! पोटगीसाठी २२४ ज्येष्ठांकडून अर्ज - Marathi News | pimpari-chinchwad news sir the children are not being taken care of 224 senior citizens apply for alimony | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साहेब, मुलं सांभाळत नाहीत..! पोटगीसाठी २२४ ज्येष्ठांकडून अर्ज

- प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची वेळ : उच्चशिक्षित, पगारदार मुलांकडूनच आई-वडिलांची उपेक्षा ...

प्रारूप मतदार यादीत 'घोळ'; अजित पवारांना निवेदन - Marathi News | Alandi Municipal Council General Election Confusion in draft voter list; Statement to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रारूप मतदार यादीत 'घोळ'; अजित पवारांना निवेदन

अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन; दुरुस्तीची मागणी  ...

नागरिकांच्या सेवेत ५ दस्त नोंदणी कार्यालये टॉप फाइव्ह - Marathi News | pune news top five document registration offices serving citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या सेवेत ५ दस्त नोंदणी कार्यालये टॉप फाइव्ह

- नोंदणी विभागाचा ‘गुणांकन’ फॉर्म्यूला यशस्वी; शहरातील सर्वच २७ कार्यालयांच्या कामात गतिमानता ...

कोथरूडमध्ये सोसायटीसमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत; सहाजण अटकेत - Marathi News | pune news terrorist attack on a group celebrating a birthday in front of a society in Kothrud; Six arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये सोसायटीसमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत; सहाजण अटकेत

प्रवेशद्वारासमोर गोंधळ घालू नका, असे रहिवाशांनी त्यांना सांगितले. त्यावेळी टोळक्यातील एकाने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्र उगारून दहशत माजवली. ...

हडपसरमध्ये येत्या रविवारी रंगणार लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट...!! - Marathi News | Lokmat Swarchaitanya Diwali morning will be held in Hadapsar on Sunday will be held on October 19 at 5:30 am in Tupe Auditorium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये येत्या रविवारी रंगणार लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट...!!

- 19 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता तुपे ऑडिटोरियम मध्ये रंगणार पहाट.... ...

स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | pune news verification of documents will be done while filling the application form for competitive examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी

- राज्यभरात एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ४ जानेवारी २०२६ राेजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक असे एकूण ९३८ पदे भरली जाणार आहेत. ...