Amravati Crime: पॉर्न व्हिडीओ पाहण्यापासून रोखले आणि मोबाईल विकला म्हणून दोन मुलांनी स्वतःच्याच वडिलांवर हल्ला केला, अमरावतीच्या चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
Maharashtra Weather Update : गणेश चतुर्थीच्या स्वागतासोबतच राज्यातत पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, घाटमाथा व विदर्भात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यलो व ऑरेंज अल ...
Maharashtra Bhavan: लंडन येथील महाराष्ट्र मंडळ संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ...
State Information Commission: एखाद्या प्रकरणावर सुनावणी घेताना दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवले जाते. मात्र राज्य माहिती आयोगाने दोन पक्षकारांना दोन वेगवेगळ्या वेळी बोलावून त्यांपैकी एकाची सुनावणी न घेताच निवाडा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
लातूर शहरातील एका बँकेत पैसे भरायला गेलेल्या ग्राहकाच्या पैशाची पिशवी पळविणाऱ्या चाेरट्याला गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले. ...