पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा' भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; दिल्ली आणि मुंबईहून तेल अविवसाठी थेट विमानसेवा सुरू होणार मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग! लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्... येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले... पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश? आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त! "AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार... माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या... क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय... 'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल...
Maharashtra, Latest Marathi News
: पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादा ९८.८ डेसिबलहून जास्त असूनही दुर्लक्ष ...
२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या या गावाने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
आरोग्य आयुक्तांचे राज्यातील सीएस, डीएचओंना पत्र; ३८ हजार कंत्राटी कर्मचारी घरी जाणार? ...
विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. ...
तयार झालेला मसुदा जरांगे यांना दाखवण्यात आला. त्यांनी सुचवलेल्या किरकोळ दुरुस्त्यांनंतरच तो मान्य करण्यात आला आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. ...
शिंदेवाडीपासून मोऱ्या, गटारे आणि पुलाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचले ...
पिकअप वाहनासह ३९ कोळशाच्या गोण्या असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा ऐवज वन विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी शिरापूर (ता. दौंड) येथील दिलीप सांगळे याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला ...