लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

COP26: अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार - Marathi News | maharashtra has been awarded inspiring regional leadership award in cop 26 first state from india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार

हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी विशेष पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. ...

'बलात्कार मुक्त महाराष्ट्र'; तृप्ती देसाई नव्या आंदोलनाच्या तयारीला! - Marathi News | Rape Free Maharashtra bhumata brigade trupti desai new Movement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बलात्कार मुक्त महाराष्ट्र'; तृप्ती देसाई नव्या आंदोलनाच्या तयारीला!

Trupti desai: महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी कायम झटणाऱ्या तृप्ती देसाई (trupti desai) यांनी कंबर कसली आहे. 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' करण्याच्या नवा ध्यास त्यांनी घेतला आहे. ...

'मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रण होतं, पण मी काशिफ खानला ओळखत नाही' - Marathi News | 'I was invited to a cruise party, but I don't know Kashif Khan', Says aslam khan about drugs party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रण होतं, पण मी काशिफ खानला ओळखत नाही'

मंत्री पदावर असल्याने अनेक कार्यक्रमांना आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी निमंत्रण असतं. तसेच, विविध पार्ट्यांसाठीही आमंत्रित केलं जातं, त्यातूनच काशिफ खानकडून मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ...

ST Strike: पुण्यात एसटीला 'ब्रेक'; स्वारगेट, शिवाजीनगरसह आणखी ३ डेपो बंद - Marathi News | Break to ST in Pune 3 more depots including Swargate Shivajinagar closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: पुण्यात एसटीला 'ब्रेक'; स्वारगेट, शिवाजीनगरसह आणखी ३ डेपो बंद

कर्मचारी संपावर ठाम असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना माघारी फिरावे लागत आहे ...

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळणार; चालक चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर झाले हजर! - Marathi News | ST Workers Strike : Dapoli the driver of st depot arrived on duty today with bangles in his hands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा संप चिघळणार; चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर दाखल झाले चालक  

ST Workers Strike : दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे काल चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले होते.  ...

सांगा, आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेणार?; जनतेचा राजेश टोपे यांना संतप्त सवाल - Marathi News | Tell me, how many more innocent patients will be killed ?; Public angry question to Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगा, आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेणार?; जनतेचा राजेश टोपे यांना संतप्त सवाल

गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने  राज्यातील रुग्णालयात आगीच्या घटना घडत आहेत आणि निरपराध लोकांना जीव गमावावा लागला आहे. ...

एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद - Marathi News | 55 crore loss to ST Corporation; Strike strikes, 119 depots closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून असतात. ...

ST Strike: संपामुळे ‘लालपरी’ला ब्रेक; राज्यांतील तब्बल ११९ डेपो बंद, आता गावावरून यायचं कसं ? - Marathi News | As many as 119 st depots in the states are closed how to come from the village now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: संपामुळे ‘लालपरी’ला ब्रेक; राज्यांतील तब्बल ११९ डेपो बंद, आता गावावरून यायचं कसं ?

कर्मचाऱ्यांनी दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना देखील संपाचे हत्यार उपसले आहे ...