भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील रहिवासी भाऊसाहेब पाटील (४६, रा. कोल्हापूर) यांची फसवणूक करणाऱ्या संदीप कांबळे ( ३७, रा. घाटकोपर, पूर्व, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी अटक केली. ...
महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरु असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केले गेले असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. ...
Petrol Diesel VAT Reduced : दिवाळीपूर्वी म्हणजेचच ३ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुक्ल कमी करून अनुक्रमे ५ आणि १० रूपयांची कपात केली होती. ...
राज्य सरकारने शनिवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील आठ विभागातील ३८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कारवाईत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत ...