गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल. तसेच पालकांच्या परवानगीनेच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. ...
IPS Shivdeep Lande : बिहार पोलिसात असे काही दुर्मिळ अधिकारी आहेत, ज्यांच्या नावाने भले भले गुन्हेगार आणि माफियांचे धाबे दणाणतात. हे आयपीएस अधिकारी केवळ चर्चेतच राहिले नाहीत तर कुख्यात गुंड आणि गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. असेच एक नाव आहे शिवदीप वामर ...
RBI नं महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध घातले असून आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रूपये काढता येणार आहेत. टाटा कम्युनिकेशन्स पेमेंच सोल्यूशन्स लि. आणि एनपिट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.वरही कारवाई. ...
Ajit Pawar News: खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांपैकीच एका अधिकाऱ्याची निवड करणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य शासनाने १२ सेवा ज्येष्ठ अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठविली होती. ...
Acting DGP Pandey’s name not in UPSC panel shortlist : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, डीजी होमगार्ड के. व्यंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे या तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ...