ST Workers Strike: परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. मात्र, बुधवारी या संख्येत घट पाहायला म ...
Rain News: मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच गुरुवारीदेखील पावसाचा मारा कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण ...
Lokmat Digital Influencer Awards 2021: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने लोकमत DIA (Digital Influencer Awards) देऊन गुरूवारी गौरव करण्यात ...
Rain in Maharashtra: आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ...
Court News: एल्गार परिषद व माओवाद्यांशी संबंधाप्रकरणी आरोपी असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाने बुधवारी नकार दिला. तेलतुंबडे यांचा भाऊ नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याची पोलीस चकमकीत हत्या झाल्याने ९० ...
थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे ...
कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी उधळली मुक्तांफळे. जागतिक आरोग्य संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक करत असल्याचा केला आरोप. ...