Maharashtra, Latest Marathi News
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन समारंभानंतर अजित पवार पत्रकर परिषदेत बोलत होते... ...
ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...
राज्यातील ७ शहरांमध्ये त्यांचे काम असून, मागील काही वर्षात त्यांनी ‘शेल्टर’ संस्थेच्या माध्यमातून २५ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे ...
एका पिढीची दोन वर्षे वाया घालवतोय, याचे भान शाळांविषयीचे तुघलकी निर्णय घेणाऱ्यांना आहेत का? असा सवाल मुंबईतल्या संतप्त पालकांनी केला आहे. ...
ओमायक्रॉन देशभरातील १६ राज्ये, केंद्रशासित राज्यांमध्ये पसरला आहे. ...
शारीरिक संबंधाला विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली ...
'रावण' हा मारवाड जातीचा घोडा आहे. महाराणा प्रताप यांचा 'चेतक' घोडादेखील याच जातीचा होता. ...
Shakti Act Maharashtra: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त चिकित्सा समितीने अभ्यास करून नव्याने तयार केलेले शक्ती विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले. ...