लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

सोशल मीडियावर मैत्री, फसवणूक अन् धमकी देऊन उकळली खंडणी;तरुणीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | pune crime extortion was extorted by threatening to file a false rape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर मैत्री, फसवणूक अन् धमकी देऊन उकळली खंडणी

- नांदेड, कंधारबरोबरच पुण्यातील तरुणांवर दाखल केले बलात्कार, ॲट्रॉसिटीचे गुन्हे, तरुणीविरोधात गुन्हा दाखल ...

शेजाऱ्यांनी केले तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण; पंजाबमधून सुखरूप सुटका; मजुरी करणारे दाम्पत्य गजाआड - Marathi News | pune crime news neighbors kidnap three-year-old boy; Safely rescued from Punjab; Labor couple flees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजाऱ्यांनी केले तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण; पंजाबमधून सुखरूप सुटका

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला पंजाबमधून अटक करुन त्यांच्या ताब्यातून तीन वर्षांच्या बालकाची सुखरूप सुटका ...

Pune Rain : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत - Marathi News | Pune Rain Heavy rains again in Pune, waterlogging on roads disrupts traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

दुपारी चार ते सहा या वेळेत पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ...

देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अपघात; ट्रेलरवर कार आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू,दोघे गंभीर जखमी - Marathi News | pune news Fatal accident on Pune-Mumbai highway; Two youths killed, two injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अपघात; ट्रेलरवर कार आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रकला धडकली.   ...

ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी फेक आयडी वापरल्याचा जाब विचारल्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण - Marathi News | pune crime news Delivery boy beaten up for asking about using fake ID for online food delivery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी फेक आयडी वापरल्याचा जाब विचारल्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण

ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी फेक आयडी वापरल्याचा जाब विचारल्यामुळे एका डिलिव्हरी बॉयवर त्याचे तिघे सहकारी डिलिव्हरी बॉय यांनी हल्ला केला ...

उरुळी कांचन ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप - Marathi News | pune news controversy over election of Tantamukti president in Uruli Kanchan Gram Sabha; Police had to intervene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचन ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीसमोर पार पडलेल्या या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे वातावरण तापले, आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. ...

Pune Airport : प्रवाशांना मनस्ताप..! दुबईला जाणारे विमान अचानक रद्द - Marathi News | pune airport passengers in distress Flight to Dubai suddenly cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : प्रवाशांना मनस्ताप..! दुबईला जाणारे विमान अचानक रद्द

पुणे : पुण्याहून मंगळवारी मध्यरात्री दुबईसाठी (एसजी ५२) उड्डाण करणारे विमान अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. ... ...

चाकण नगर परिषदेसमोर ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी; निविदा प्रक्रियेवरून वाद - Marathi News | pune news a scuffle broke out between contractors in front of Chakan Municipal Council; Dispute over the tender process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण नगर परिषदेसमोर ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी; निविदा प्रक्रियेवरून वाद

चाकण नगर परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट असून, लाखो रुपयांच्या विकासकामांसाठी ऑनलाइन बंद निविदा प्रक्रिया राबवली ...