लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; दुप्पट मदत अन् तीही तीन हेक्टरपर्यंत - Marathi News | Government's big relief to farmers affected by heavy rains; Double assistance and that too up to three hectares | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; दुप्पट मदत अन् तीही तीन हेक्टरपर्यंत

मंगळवारच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात झाली. ...

तीन महिन्यांत १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस - Marathi News | 131 crore electricity theft revealed in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

Electricity: वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. ...

Raksha bandhan: गुरुवार, ११ ऑगस्ट रोजीच करावं रक्षाबंधन, वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही, पंचांगकर्ते दाते यांचा सल्ला - Marathi News | Rakshabandhan should be done on Thursday, August 11, no need for a different time, Panchangkarte Date advises | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारीच करावं रक्षाबंधन, वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही, पंचांगकर्ते दाते यांचा सल्ला

Raksha Bandhan: राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता ११ ऑगस्ट या दिवशी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करा ...

"भाजप ज्या शिडीवरून वर चढते त्यालाच लाथ मारते," अरविंद सावंतांचा यांचा गंभीर आरोप - Marathi News | shiv sena leader arvind sawant targets bjp said they throw our others who help them bihar politics nitish kumar sushil kumar modi maharashtra crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप ज्या शिडीवरून वर चढते त्यालाच लाथ मारते," अरविंद सावंतांचा यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात ठेच लागली, तिकडे नितीश कुमार शहाणे झाले, सावंत यांचं वक्तव्य ...

२० जिल्ह्यांना मंत्रिपदाची प्रतीक्षाच; विदर्भातील तब्बल आठ तर मराठवाड्यातील सहा जिल्हे वंचित - Marathi News | 20 districts of the state will have to wait for another Cabinet expansion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० जिल्ह्यांना मंत्रिपदाची प्रतीक्षाच; विदर्भातील तब्बल आठ तर मराठवाड्यातील सहा जिल्हे वंचित

उत्तर महाराष्ट्र आघाडीवर ...

राज्यात दोन दिवस जाेरदार पावसाचे; कोकण अन् मध्य महाराष्ट्राला तडाखा बसण्याची शक्यता - Marathi News | Two days of heavy rain in the state; Konkan and Madhya Maharashtra are likely to be affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात दोन दिवस जाेरदार पावसाचे; कोकण अन् मध्य महाराष्ट्राला तडाखा बसण्याची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.  ...

शिराळ्यासह वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली - Marathi News | Heavy rains in Warna dam area including Shirala so Many bridges dip under water Sangli News | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यासह वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली

वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू ...

Nana Patole: मंत्रिमंडळाचा विस्तार असंवैधानिक; शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, नाना पटोलेंचं भाकित - Marathi News | Nana Patole: Cabinet expansion unconstitutional; Shinde-Fadnavis government will fall soon, Nana Patole predicts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाचा विस्तार असंवैधानिक; शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, नाना पटोलेंचं भाकित

Nana Patole: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून आज झालेला मंत्रीमंडळाचा विस्तारही असंवैधानिक असल्याची टिका करीत हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली. ...