लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद - Marathi News | 84 roads closed today to avoid disruptions in immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद

Mumbai Traffic: मुंबईकर गणरायाला आज वाजतगाजत देणार निरोप : ३२ ठिकाणी मालवाहू वाहनांना बंदी; तीन हजार वाहतूक पोलिस कोंडी टाळण्यासाठी सज्ज  ...

Pune Ganpati Festival: पोलिसांचे २० वॉच टॉवरद्वारे गर्दीवर लक्ष - Marathi News | Pune Ganpati Festival Police monitor crowd with 20 watch towers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati Festival: पोलिसांचे २० वॉच टॉवरद्वारे गर्दीवर लक्ष

यासह ५ मोबाइल सर्वेलन्स व्हेइकलद्वारे देखील गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. ...

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ - Marathi News | President presents 'National Teacher Awards' to 6 teachers from Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

Pune Ganpati Festival : पुढच्या वर्षी लवकर या! पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात - Marathi News | Pune Ganpati Festival Bappa come early next year Farewell to Ganesha today All five famous Ganeshas of Pune arrive at Belgaum Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढच्या वर्षी लवकर या..! पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

- दरवर्षी लांबणारी मिरवणूक यंदा लवकर संपविण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. ...

Purandar Airport : पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा;दोन धावपट्ट्या आणि टर्मिनलसाठी २२०० एकर जमीन देणार - Marathi News | Purandar airport to be built as per plan 2200 acres of land will be provided for two runways and a terminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा

- एकीकडे हे विमानतळ क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ, तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार ...

Pune Ganpati Festival : गणेश विसर्जनासाठी शहरात १३ ठिकाणी पार्किंगची सोय; वाहतूक पोलिसांचे आवाहन - Marathi News | Pune Ganpati Festival Parking facility at 13 places in the city for Ganesh immersion; Traffic police appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनासाठी शहरात १३ ठिकाणी पार्किंगची सोय; वाहतूक पोलिसांचे आवाहन

- नियोजित ठिकाणीच वाहने पार्किंग करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन ...

Pune Ganpati Festival : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वादन - Marathi News | Pune Ganpati Festival The sound of drum bands will echo during the immersion procession. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वादन

यादृष्टीने  आज  शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सर्वच पथकांमध्ये लगबग पहायला मिळाली. ...

‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार - Marathi News | Relief for those who complete the 'CCMP' course, homeopathic doctors will be able to register with 'MMC' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार

‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...