लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

शिवसेना बावचळलीय, खासदाराच्या 'त्या' प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील चिडले - Marathi News | Chandrakant Patil got angry over the question of Shiv Sena MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना बावचळलीय, खासदाराच्या 'त्या' प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील चिडले

भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि जस्टिस लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली होत. ...

"सुशांतच्या आत्महत्येबाबत चर्चा झाली, तेवढी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर..." - Marathi News | raju shetti attacks on politics over sushant singh rajput death case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुशांतच्या आत्महत्येबाबत चर्चा झाली, तेवढी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर..."

आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची चर्चा फारशी होत नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.  ...

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात 13,348 कोरोनामुक्त तर 12,248 नवीन रुग्णांची नोंद - Marathi News | CoronaVirus News: 12,248 new corona patients and 13,348 discharged in the state during the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात दिवसभरात 13,348 कोरोनामुक्त तर 12,248 नवीन रुग्णांची नोंद

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ लाख २५ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख १५ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह (१८.९१ टक्के) आले आहेत. ...

CoronaVirus News: आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट, आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट - Marathi News | coronavirus aditya thackeray tweet maharashtra government will do corona test with voice sample  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus News: आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट, आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सातत्याने नवी पावले उचलत आहे. अशात वॉईस सॅम्पलने टेस्टिंगदेखील एक वेगळे पाऊल आहे. ...

राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Marathi News | Five hundred ambulances will be procured in the state, Health Minister Rajesh Tope said | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. ...

Video: महाराष्ट्राचे ‘कोरोना योद्धे’ कसे लढले? कर्तव्यासोबत माणुसकीची कथा सांगणारा माहितीपट - Marathi News | How did Maharashtra's 'Corona Warriors' fight? Documentary that tells the story Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: महाराष्ट्राचे ‘कोरोना योद्धे’ कसे लढले? कर्तव्यासोबत माणुसकीची कथा सांगणारा माहितीपट

पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांची मुलाखत. ...

कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल; कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा - Marathi News | BJP government will come to Maharashtra after Corona crisis is over; Karnataka ministers claim | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल; कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा

शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी मंत्री जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. ...

CoronaVirus News : राज्यात कहर सुरूच! एका दिवसात १२,८२२ नवे कोरोनाबाधित, २७५ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 12,822 COVID19 cases & 275 deaths reported in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात कहर सुरूच! एका दिवसात १२,८२२ नवे कोरोनाबाधित, २७५ जणांचा मृत्यू

आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. ...