लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने जिंकले सुवर्ण, भारतीय संघाचे १००% वर्चस्व! - Marathi News | Maharashtra's Sandeep Dive has won the gold medal in the World Championship Carrom event   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राचा संदीप दिवे विजयी, भारतीय संघाचे १००% वर्चस्व

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने सुवर्ण पदक जिंकले आहे.   ...

Uddhav Thackeray : “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी..,” उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल - Marathi News | This torch new symbol burns injustice treachery Uddhav Thackeray criticize eknath shinde group election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी..,” उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. ...

Raj Thackeray: युती की स्वबळ? आगामी निवडणुकांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, दिले असे आदेश  - Marathi News | Alliance or independence? MNS chief Raj Thackeray has taken a big decision regarding the upcoming elections and has given orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती की स्वबळ? आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, दिले असे आदेश 

Raj Thackeray: आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे. ...

राज्यात दहा महिन्यात स्वाईन फ्लूचे २०४ बळी - Marathi News | 204 death because of swine flu in ten months in the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दहा महिन्यात स्वाईन फ्लूचे २०४ बळी

स्वाईन फ्लू हा एक श्वसनसंबंधी रोग असून डुकरांद्वारे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. ...

Shivsena: 'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले - Marathi News | A gardi named Eknath Shinde... 40 Bhamtas MLA became Delhi's slaves, Shiv Sena narrated in Thackeray style for shindr group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले

शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे नावाचा गारदी, शिवसेना संपणार नाही! या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. ...

अयोध्या-मथुरेत बॉम्ब फोडू, शीर धडावेगळं करू, राज्यातील भाजपा आमदार विजय देशमुख यांना PFI ची धमकी  - Marathi News | PFI Threatens BJP MLA Vijay Deshmukh to Explode Bombs in Ayodhya-Mathura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'अयोध्या-मथुरेत बॉम्ब फोडू, शीर धडावेगळं करू', राज्यातील भाजपा आमदाराला PFI ची धमकी 

Vijay Deshmukh: घटनेच्या एका सदस्याने भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांना शीर धडावेगळं करण्याची धमकी दिल्याची बाब उघड झाली आहे. भाजपा आमदार विजय देशमुख यांनी त्यांना पीएफआय सदस्यानं धमकीचं पत्र पाठवल्याचा दावा केला आहे.  ...

Pune crime | चासकमान कालव्यात पडून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू - Marathi News | A 60-year-old man died after falling into the Chasakman canal pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune crime | चासकमान कालव्यात पडून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद.... ...

रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा; पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट - Marathi News | Clear the way for Rashmi Shukla to get a clean chit; Closure report from police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा; पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट

पोलिसांनी सादर केलेल्या अहवालामुळे शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे... ...