Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. वाचा सविस्तर ...
या प्रस्तावाची छाननी करून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे येणार आहे. अंतिम प्रभाग रचना २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे. ...
चोरी, दरोडा, आग, सर्पदंश, बिबट्याचा हल्ला, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळवण्यासाठी शासनाने सुरू केलेली ही यंत्रणा प्रभावी ठरत होती. ...