लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार - भगवंत मान  - Marathi News |  Punjab Chief Minister Bhagwant Mann said that Aam Aadmi Party will contest every election in Maharashtra including Mumbai   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार - भगवंत मान 

आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले.  ...

बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊन दाखवू : शिवाजीराव आढळराव-पाटील - Marathi News | Shivajirao Adharao Patil said Let's show ourselves as true patriot of Balasaheb thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊन दाखवू : शिवाजीराव आढळराव-पाटील

आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अमर करायचे आहेत.... ...

"आकडे वाढविण्यासाठी उद्योगांसोबत करार केलेले नाहीत..."; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | cm Eknath Shinde has challenged the opposition No agreements have been made with industries to increase the figures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आकडे वाढविण्यासाठी उद्योगांसोबत करार केलेले नाहीत..."; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला टोला... ...

"ज्यांची ताकद जास्त त्यांना पाठिंबा..."; कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवर अजित पवारांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Ajit Pawar's big statement on Kasba, Chinchwad by-elections Support those who have more power | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"ज्यांची ताकद जास्त त्यांना पाठिंबा..."; कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवर अजित पवारांचे मोठे वक्तव्य

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक इच्छूकांनी लढण्याची तयारी दर्शवली आहे... ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने करतेय काम- एकनाथ शिंदे - Marathi News | cm Eknath Shinde said The farmers' issues are being worked on seriously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने करतेय काम- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण... ...

Maharashtra | प्रजासत्ताकदिनी कारागृहातून होणार १८९ कैद्यांची सुटका - Marathi News | Maharashtra 189 prisoners will be released from prison on Republic Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | प्रजासत्ताकदिनी कारागृहातून होणार १८९ कैद्यांची सुटका

यापुढेही स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी काही कैद्यांची सुटका करण्याचे प्रस्तावित... ...

कंटेनरमध्ये बंद करून तरुण-तरुणींची वाहतूक, तस्करीचा संशय, तपासातून समोर आली धक्कादायक माहिती  - Marathi News | Transportation of young women locked in containers, suspicion of smuggling, shocking information came out from the investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंटेनरमधून तरुण-तरुणींची वाहतूक, तस्करीचा संशय, तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

Sindhudurg : मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरमध्ये भरून तरुण तरुणींना नेत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील एका गावामध्ये खळबळ उडाली. संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांना हा कंटेनर अडवला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले ...

खानापूर येथील जवानाचे सियाचिनमध्ये निधन, शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | A soldier from Khanapur died in Siachen, cremated with state honors on Saturday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खानापूर येथील जवानाचे सियाचिनमध्ये निधन, शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जयसिंग (बाबू) भगत यांच्यावर खानापूर येथे शनिवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. ...