लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

दापोडी एसटी कार्यशाळेतील घोटाळेबाजांवर कारवाई होणार;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती - Marathi News | pune news action will be taken against the scammers at Dapodi ST workshop; Information from Transport Minister Pratap Sarnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी एसटी कार्यशाळेतील घोटाळेबाजांवर कारवाई होणार;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. दापोडीतील राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीबाबत सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी यांच्याकडून विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. ...

स्वातंत्र्योत्तर काळानंतरही जिल्ह्यातील धनगरवाडे ओढ्यापलीकडेच;साकवावरून जीवघेणा प्रवास - Marathi News | pune news even after the post-independence era, the district's Dhangarwade remains beyond the stream; a life-threatening journey from Sakwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्योत्तर काळानंतरही जिल्ह्यातील धनगरवाडे ओढ्यापलीकडेच;साकवावरून जीवघेणा प्रवास

वेल्हे तालुक्यातील घिसर गावातील चित्र; पुलाची मागणी करूनही दुर्लक्ष ...

हिंजवडीचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत;महावितरणची माहिती - Marathi News | pimpri chinchwad power supply to Hinjewadi gradually restored; Information from Mahavitaran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत;महावितरणची माहिती

 - ९१ पैकी नऊ उच्चदाब वाहिन्यांवरील दुरुस्ती अद्याप सुरूच ...

पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी अखेर स्वतंत्र समिती;पणन संचालकांनी दिले आदेश - Marathi News | Finally, an independent committee to investigate the mismanagement of Pune Market Committee; Market Director orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी अखेर स्वतंत्र समिती;पणन संचालकांनी दिले आदेश

- अखेर पणन संचालक विकास रसाळ यांनी दि.७ ला स्वतंत्र समिती नेमून जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग एक व दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून स्वतंत्र चाैकशी समिती स्थापन केली आहे. ...

"शिक्षकांवर संघर्षाची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय, एका दिवसात मागणी मार्गी लावतो" - Marathi News | teachers struggling and fighting for rights is shame for maharashtra said Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिक्षकांवर संघर्षाची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय, एका दिवसात मागणी मार्गी लावतो"

Sharad Pawar on teachers agitation in mumbai : "५६ वर्षांपासून मी राजकारणात, तरतूद कशी आणायची असते ते मला माहितीये"- शरद पवार० ...

फुटपाथवरील कारवाईचा थरार..!अतिक्रमण पथकावर दगडफेक,मारहाण; पालिकेचा कर्मचारी जखमी - Marathi News | pune news pathariwalas attack encroachment squad pune municipal Corporation employee injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण पथकावर दगडफेक,मारहाण; पालिकेचा कर्मचारी जखमी

- पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात महापालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला. ...

Kharif Perani : राज्यात १ कोटी १० लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण; कोणत्या पिकाला सर्वाधिक पसंती? - Marathi News | Kharif Perani : Sowing completed on 1 crore 10 lakh hectares in the state; Which crop is most preferred? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Perani : राज्यात १ कोटी १० लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण; कोणत्या पिकाला सर्वाधिक पसंती?

Kharif Sowing 2025 मराठवाड्यात झालेला अपुरा पाऊस वगळता राज्यातील बहुतांश विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख हेक्टरवरील (७६ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...

भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज - Marathi News | Bharat Bandh! Mahavitaran employees strike, power supply will remain smooth, system ready on war footing 24 hours a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे ...