लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

"हाफ चड्डी घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं?"; तुळजापूर 'ड्रेस कोड'वरून अजित पवारांनी घेतली 'शाळा' - Marathi News |  Opposition leader Ajit Pawar has criticized the Tuljabhavani temple committee for rejecting the darshan of those who came in western clothes  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाफ चड्डी घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं?", अजित पवारांचा संतप्त सवाल

तुळजाभवानी मंदिर समितीच्या आदेशावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली. ...

देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर - Marathi News | Leadership of transformation in the country to Maharashtra; Don't miss the chance, support 'BRS': K.Chandrasekhar Rao | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर

शेतकऱ्याचे राज्य आणण्यासाठी महिनाभरात महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणार बीआरएस ...

तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न  - Marathi News | Back the strict clothing rule; U turn of Tuljabhavani temple administration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न 

 श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातून भाविक येतात. दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती.  ...

आता कैदी करु शकतील घरच्यांना व्हिडीओ कॉल, येरवडा कारागृहात लवकरच सुरुवात - Marathi News | Now inmates can make video calls to their families, Yerawada Jail will start soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कैदी करु शकतील घरच्यांना व्हिडीओ कॉल, येरवडा कारागृहात लवकरच सुरुवात

सध्या बंदीवानांना कॉईन बॉक्सवरून त्यांच्या नातेवाइकांशी आठवड्यातून एकदा आणि तेही दहा मिनिटेच बोलता येते. ...

आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil If elections are held now, it will be difficult for BJP to get even 60 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील

सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले... ...

‘निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावा’ जयंत पाटलांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान - Marathi News | Jayant Patal's challenge to the ruling party, 'take the elections early and bring salvation' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावा’ जयंत पाटलांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

वॉर्डरचना कशीही झाली तरी आम्ही घाबरत नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.... ...

पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात - Marathi News | First electric Shivai ST started running on Pune to Chhatrapati Sambhajinagar route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात

पुण्यातून सकाळी ०६:१५, ०७:१५, ०८:१५, ०९:१५ आणि १०:१५ अशा एक तासाच्या अंतराने छत्रपती संभाजीनगर साठी बस सुटतील ...

पारंपरिक धानपट्ट्यात यंदा पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी; १०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट - Marathi News | Preparations for planting banana for the first time in the traditional paddy field this year; 100 hectare cultivation target | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पारंपरिक धानपट्ट्यात यंदा पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी; १०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट

मूल तालुक्यातील शेती बदलाच्या उंबरठ्यावर ...